Wednesday, August 20, 2025 11:57:23 AM
आज सगळ्यांनी मांसविक्री बंदीच्या निर्णयाला विरोध केला पाहिजे. आयुक्त कोण मला काय खायचं, हे सांगणारा? असा सवाल यावेळी जलील यांनी केला.
Apeksha Bhandare
2025-08-15 21:53:56
राज्य शासनाने यंदा नारळी पौर्णिमा आणि ज्येष्ठगौरी विसर्जनादिवशी सार्वजनिक सुट्टी देण्याचा निर्णय घेतला आहे.
Rashmi Mane
2025-08-07 17:15:14
महाराष्ट्र सरकारने सहा महिन्यांत 7 निर्णय मागे घेतले, यातील 6 शिक्षण विभागाचे होते. विरोध, न्यायालयीन अडचणी आणि चुकीच्या अंमलबजावणीमुळे सरकारवर विश्वासार्हतेचा प्रश्न निर्माण झाला.
Avantika parab
2025-08-04 15:51:32
इस्लामपूरचे नाव बदलण्याची मागणी शिव प्रतिष्ठान या हिंदुत्ववादी संघटनेने केली होती. याबाबत सांगली जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आल्यानंतर राज्य सरकारने पावले उचलली.
Jai Maharashtra News
2025-07-19 17:29:34
दहीहंडी 2025 निमित्त दीड लाख गोविंदांना विमा संरक्षण मिळणार, प्रीमियम सरकारकडून भरणार. गोविंदांच्या सुरक्षिततेसाठी घेतलेला ऐतिहासिक निर्णय, गोविंदांमध्ये आनंदाचे वातावरण.
2025-07-18 18:01:46
नवी मुंबईने ‘सुपर स्वच्छ लीग’मध्ये महाराष्ट्रातील पहिलं स्थान पटकावत स्वच्छतेतील आपली ओळख सिद्ध केली. राष्ट्रपतींकडून पुरस्कार स्वीकारून शहराने राज्याचा गौरव वाढवला.
2025-07-17 21:20:15
महाराष्ट्र शासन व कॅलिफोर्निया विद्यापीठ यांच्यात उर्जा क्षेत्रातील संशोधन, नवकल्पना व धोरण विकासासाठी सामंजस्य करार. स्वच्छ व शाश्वत उर्जेसाठी संयुक्त सहकार्य.
2025-07-17 21:09:43
राष्ट्रीय राजमार्गच्या कामाकरिता शेत जमिनीचे भूसंपादन करताना शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही याची प्रशासनाने दक्षता घ्यावी, असे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहे
2025-07-09 20:00:08
1 जुलैपासून 30 लाखांहून अधिक किमतीच्या ईव्हीवर 6% कर लागणार आहे, तर पेट्रोल-डिझेल, सीएनजी वाहनांवर 1% अतिरिक्त कर आकारण्यात येणार आहे. वाहनं होणार महाग.
2025-06-30 18:22:36
शिवसेना भवनासमोर 'पुन्हा येणार ठाकरे सरकार' फलक झळकले; कार्यकर्त्यांचा उद्धव ठाकरेंवर विश्वास कायम. बदलत्या समीकरणांमुळे राजकीय चर्चांना उधाण.
2025-06-22 10:28:23
ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी एक्सवर पोस्ट केले की, 'हिंदी भाषेच्या सक्तीला विरोधच राहिल'. तसेच, 'मुंबईतील मराठी रंगभूमी दालन गुपचूप रद्द का केलं?', असा सवालही आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला आहे.
Ishwari Kuge
2025-06-21 17:57:37
शाहरुख खानसोबतच त्याचा 'मन्नत' हा बंगला सतत चर्चेत असतो. अशातच, शाहरुख खानला त्याच्या घरासाठी सरकारकडून 9 कोटी रुपये मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे.
2025-06-21 15:39:10
नागपूरच्या जुनी कामठीच्या पुलाचंही स्ट्रक्चरल ऑडिट होणार आहे. पुणे कुंडमळा पुलाच्या घटनेनंतर प्रशासन सतर्क झालं आहे.
2025-06-16 17:24:13
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या महसूल वाढीच्या उपायांना आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.
2025-06-10 19:12:23
राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज पार पडली. या बैठकीत वेगवेगळे निर्णय घेण्यात आले. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.
2025-06-10 17:57:49
दख्खनचा राजा श्री जोतिबा मंदिर यांच्या विकास आराखड्याचा शुभारंभ वृक्षारोपणाने झाले असून विकास आराखडा अंमलबजावणीसाठी शासन पूर्णपणे पाठीशी असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.
2025-06-06 14:24:26
लाडक्या बहिणींसाठी सरकारने आदिवासी विभागाचे बजेट वळवले असले तरी राज्यातील बहिणींना मे महिन्यांचा लाभ जून महिना उजडला तरीही मिळलेला नाही. त्यामुळे 1500 रुपये कधी मिळणार याकडे बहिणींचे लक्ष आहे.
2025-06-02 19:31:11
राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. या बैठकीत वेगवेगळे निर्णय घेण्यात आले.
2025-05-27 20:24:43
महाराष्ट्र सरकारने नवीन ईव्ही धोरण तयार केले आहे. याअंतर्गत, समृद्धी एक्सप्रेसवे आणि इतर ठिकाणीही इलेक्ट्रिक वाहनांना टोल टॅक्स भरावा लागणार नाही.
2025-05-26 15:27:30
शेतकरी आत्महत्या प्रकरणातील मृत शेतकऱ्याच्या संबंधित वारसाला वेळीच मदत मिळावी यासाठी राज्य शासनाकडून 20 कोटीचा निधी सर्व विभागीय आयुक्तांना उपलब्ध करून दिला आहे.
2025-05-24 19:35:04
दिन
घन्टा
मिनेट